Shri Shirdi Saibaba may bless us.
जोडूनिया कर चरणी ठेविला माथा/
परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा//१//
असो नसो भाव आलो तुझिया ठाया/
कृपादृष्टी पाहे मजकडे सद्गुरुराया//२//
अखंडित असावे ऐसे वाटते पायी/
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई//३//
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी/
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी//४//
परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा//१//
असो नसो भाव आलो तुझिया ठाया/
कृपादृष्टी पाहे मजकडे सद्गुरुराया//२//
अखंडित असावे ऐसे वाटते पायी/
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई//३//
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी/
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी//४//