गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

गीत



काळजाशी मी तुला कवटाळतो 
 आणि हळवे भक्तीचे हे गीत गातो 

लाडक्या देवा तू असशी सर्वव्यापी 
प्रीतीने सगळीकडे मी न्याहाळितो 

काय वरचा रंग आणि रूप पाहू 
जाणतो सगळीकडे तू नांदतो 

अगा माझ्या ईश्वरा सच्चिदानंदा 
समानचि  सर्वत्र मज तू भेटतो 

ज्ञान मजसी तू दिले गुरु होऊनी 
दयाळा मी तुज स्वरूपी पाहतो 

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणयुगुली अर्पण 
ॐ गं गणपतये नम: 

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.