TRINITY
GOD * SPIRIT * CHILD
ब्रह्म * माया * जीव
GOD * SPIRIT * CHILD
ब्रह्म * माया * जीव
ॐ नम: पूर्णाय शंभवे ॐ
.
पै शून्य जैं दावावे जाहले ।
तै बिंदुले एक केले ।
तैसे अद्वैत सांगावे बोले ।
तैं द्वैत कीजे ।।
.
.
मेघाहुनी सुटती धारा
मिळती खळाळा सागरा
माया जीव ब्रह्म जाणा
जळ न उबगे जळपणा
ऐसे अद्वैत हे झाले
पूर्ण शंभुने जग व्यापिले
प्रेम दाटले अपार
झिंगले नेत्र जडभार
चित्त ब्रह्मरंध्री आले
गात्र सारे आनंदले
कंठी बंध जालंधर
मृग मुद्रा देह स्थिर
सुखस्थिति काय वर्णायाची
जिव्हे गुळमिठी मौनाची
निर्गुणा जी निराकारा
हर हर शिवओंकारा
ॐ
सदसच्चाहम
.
.
पै शून्य जैं दावावे जाहले ।
तै बिंदुले एक केले ।
तैसे अद्वैत सांगावे बोले ।
तैं द्वैत कीजे ।।
.
.
मेघाहुनी सुटती धारा
मिळती खळाळा सागरा
माया जीव ब्रह्म जाणा
जळ न उबगे जळपणा
ऐसे अद्वैत हे झाले
पूर्ण शंभुने जग व्यापिले
प्रेम दाटले अपार
झिंगले नेत्र जडभार
चित्त ब्रह्मरंध्री आले
गात्र सारे आनंदले
कंठी बंध जालंधर
मृग मुद्रा देह स्थिर
सुखस्थिति काय वर्णायाची
जिव्हे गुळमिठी मौनाची
निर्गुणा जी निराकारा
हर हर शिवओंकारा
ॐ
सदसच्चाहम
.