मंगळवार, २८ मार्च, २०२३
तुम्ही स्वतः
स्पर्श, गंध, ध्वनी, दृश्य, चव यांच्यापासून फारकत घ्या. शांतपणे डोळे मिटून बसा. इंद्रियगत ज्ञानाचा वापर थांबवल्यावर आत फक्त जाणीव उरते. ती तुम्ही स्वतः आहात. परंतु त्या जाणीवेला शरीराची मर्यादा नाही. ते तुमचे सर्वव्यापक स्वरूप आहे. ते शरीराचे नसते. त्यामुळे त्याला शरीराच्या जन्म, मृत्यू व वयाचे बंधन नसते. हे सर्व तुम्ही आज, आता, ताबडतोब अनुभवू शकता. हे सर्व साक्षात अनुभववणे कुणालाही सहज शक्य आहे.
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*